Janhvi Kapoor: जान्हवीचा हाच अंदाज चाहत्यांना...

Manish Jadhav

प्रेमाची रंगत...

जान्हवीचा हा लूक चाहत्यांना प्रेमाची रंगत आणतो.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

नयनरम्यता...

जान्हवीची ही अदा चाहत्यांची नयनरम्य सुखाची कल्पना करुन देतो.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

तुझी निरागसता...

जान्हवीची निरागसता चाहत्यांना आकर्षित करते.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

हॉट लूक...

जान्हवीचा हा हॉट लूक चाहत्यांना मंत्रमुग्ध करतो.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

प्रेमाची खूशी...

जान्हवी हाच लूक चाहत्यांना प्रेमाची खूशी देऊन जातो.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

तुझ्या नयनांची भाषा

जान्हवीच्या नयनांची भाषा चाहत्यांना बरचं काही शिकवते.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

जान्हवीची किलर अदा...

जान्हवीची किलर अदा चाहत्यांना घायाळ करते.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

साडीत जान्हवी एकच नंबर दिसते...

जान्हवीचा साडीतील हा लूक चाहत्यांना आकर्षित करतो.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी