मोत्यांच्या ड्रेसमध्ये Janhvi Kapoor

Akshay Nirmale

या फोटोशूटमध्ये मोती रंगाच्या लेहेंग्यावर जान्हवीने मोत्यांचा टॉप परिधान केला आहे.

Janhvi Kapoor | Instagram

या ड्रेसवर तिने गळ्याच चोकर आणि छोटे इअरिंग्जही कॅरी केले आहेत.

Janhvi Kapoor | Instagram

हे फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Janhvi Kapoor | Instagram

जान्हवीला इन्स्टाग्रामवर २ कोटी १३ लाख फॉलोअर्स आहेत.

Janhvi Kapoor | Instagram

वेस्टर्न असो की देशी प्रत्येक कपड्यांमध्ये जान्हवी लक्ष वेधून घेते.

Janhvi Kapoor | Instagram

या वर्षी जान्हवीचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

Janhvi Kapoor | Instagram

यात वरूण धवनसोबतचा बवाल आणि विजय देवराकोंडासोबतचा जन गन मन या चित्रपटांचा समावेश आहे.

Janhvi Kapoor | Instagram
Mumbai-Goa Highway | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...