Kiara Advani: बॉलिवूड स्टार कियारा अडवाणी जेव्हा चर्चेत येते

Sumit Tambekar

कियारा अडवाणी सध्या सिद्धार्थ मल्होत्राला डेट केल्यामुळे चर्चेत आहे

कियारा चर्चेत | Dainik Gomantak

कियारा-सिद्धार्थ लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे

अधिकृत माहिती समोर आलेली नाही | Dainik Gomantak

लग्नबंधनाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही

सोशल मीडियावर व्हायरल | Dainik Gomantak

लग्नाच्या अफवांमध्ये, कियाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

ती खूप सुंदर दिसत आहे | Dainik Gomantak

व्हायरल फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे

कियाराची जोरदार चर्चा | Dainik Gomantak

बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये कियाराची जोरदार चर्चा

कियारा-सिद्धार्थ | Dainik Gomantak

कियारा-सिद्धार्थ लवकरच लग्नबंधनात अडकणार का चाहत्यांना ही उत्सुकता

चाहत्यांना ही उत्सुकता | Dainik Gomantak
येथे क्लिक करा