Esha Gupta चा ब्लॅक अँड व्हाईट फोटोजमध्ये जलवा

Akshay Nirmale

अभिनेत्री ईशा गुप्ता हीने नुकतेच तिचे ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट शेअर केले आहे. हे फोटोज व्हायरल झाले आहेत.

Esha Gupta | Instagram

अभिनेत्री ईशा गुप्ताचा जन्न 28 नोव्हेंबर 1985 रोजी दिल्लीत झाला.

Esha Gupta | Instagram

ईशाने मणिपाल इन्स्टिट्युट ऑफ मास कम्युनिकेशन या संस्थेतून पदवी घेतली आहे.

Esha Gupta | Instagram

2007 मध्ये ईशाने मिस इंडिया किताब जिंकला होता.

Esha Gupta | Instagram

2012 मध्ये जन्नत या चित्रपटातून तिने बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते.

Esha Gupta | Instagram

गतवर्षी आश्रम या वेबसीरीजच्या तिसऱ्या सीझनमध्ये ती दिसली होती.Esha Gupta

Esha Gupta | Instagram

ईशाची एकूण संपत्ती 36 कोटी रूपये आहे.

Esha Gupta | Instagram
Rakul Preet Singh | Dainik Gomantak