दिशाचे 'ब्लँक अँड व्हाईट'मधील बोल्ड लूक व्हायरल...

गोमंतक ऑनलाईन टीम

फोटो व्हायरल

अभिनेत्री दिशा पटानी हिचे नुकतेच व्हाईट आणि ब्लॅक ड्रेसमधील फोटोशूटमधील फोटोज व्हायरल झाले आहेत.

Disha Patani | Instagram

ट्रोलिंग

दरम्यान, सिझलिंग लूक करण्याच्या नादात दिशा अनेकदा ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे.

Disha Patani | Instagram

फिटनेस

सध्या दिशा 31 वर्षांची असून तिच्या फिटनेससाठी बी टाऊनमध्ये तिची नेहमी चर्चा होत असते.

Disha Patani | Instagram

फॉलोवर्स

दिशाला इन्स्टाग्रामवर 5 कोटी 94 लाख फॉलोअर्स आहेत.

Disha Patani | Instagram

नेटवर्थ

दिशाची एकूण संपत्ती 75 कोटी रूपये आहे.

Disha Patani | Instagram

आगामी चित्रपट

आगामी काळात दिशा सिद्धार्थ मल्होत्रासोबत योद्धा या चित्रपटात दिसणार आहे.

Disha Patani | instagram

वेलकम 3

याशिवाय अक्षय कुमारच्या मल्टीस्टार वेलकम ३ या चित्रपटातही दिशा दिसणार आहे.

Disha Patani | instagram
Hritik And Saba | Dainik Gomantak