बॉयफ्रेंडच्या एका कृत्यामुळे दिशाच्या रिलेशनशिपवर शिकामोर्तब...

Akshay Nirmale

अलेक्झांडरसोबत डेटिंग

अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) सध्या तिचा मित्र अलेक्झांडरसोबत नेहमी दिसते. दोघे एकमेकांना चांगले मित्र मानत असले तरी दोघे डेटिंग करत असल्याच्या चर्चा आहेत.

Disha Patani | Instagram

रिलेशनशिप

अलेक्झांडर आणि दिशा अनेक ठिकाणी एकत्र दिसतात. अलेक्झांडर हा मॉडेल आहे.

Disha Patani | Instagram

टॅटू

नुकतेच अलेक्झांडर आणि दिशा एकत्रित दिसून आले आणि त्यावेळी अलेक्झांडरने त्याच्या दंडावर काढलेल्या टॅटूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Disha Patani | Instagram

दिशाचा टॅटू?

हा टॅटू अलेक्झांडरसाठी खूप खास आहे. यात एका मुलीचे चित्र आहे. ही मुलगी दिशा पाटनी सारखी दिसते.

Disha Patani | Instagram

दिशाचे आगामी चित्रपट

दिशा आगामी काळात सिद्धार्थ मल्होत्राच्या योद्धा तसेच प्रभासच्या कल्की 2898 एडी या चित्रपटात दिसणार आहे.

Disha Patani | Instagram

नेट वर्थ

दिशाची एकूण संपत्ती 75 कोटी रूपये असल्याचे सांगितले जात आहे.

Disha Patani | Instagram

फॉलोअर्स

दिशाला इन्स्टाग्रामवर 5 कोटी 90 लाख फॉलोअर्स आहेत. तिचे अनेक फोटोज, व्हिडिओज व्हायरल होत असतात.

Disha Patani | Instagram
Rasha Thadani | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...