Deepika Padukone बाबत 'टाईम'ने काय म्हटले? घ्या जाणून...

Akshay Nirmale

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन हिचा नुकताच टाईम मासिकाने गौरव केला आहे.

Deepika Padukone | Instagram

टाईम मासिकाच्या मुखपृष्ठावर दीपिका पदुकोण झळकली आहे. त्यामुळे टाइमच्या मुखपृष्ठावर झळकणाऱ्या मोजक्या भारतीयांमध्ये तिचा समावेश झाला आहे.

Deepika Padukone | Instagram

टाईमने दीपिकाचा उल्लेख ग्लोबल स्टार असा केला आहे.

Deepika Padukone | Instagram

या यशानंतर दीपिका म्हणाली की, माझे ध्येय भारताला जगासमोर नेण्याचे नव्हते तर जगाला भारतात आणण्याचे आहे. सध्याचा टाईम हा भारताचा आहे.

Deepika Padukone | Instagram

गतवर्षी दीपिकाने कान्स चित्रपट महोत्सवात ज्युरी म्हणून काम पाहिले होते.

Deepika Padukone | Instagram

दीपिका आगामी काळात 'प्रोजेक्ट के' या चित्रपटात प्रभाससोबत तर फायटर या चित्रपटात हृतिक रोशनसोबत दिसणार आहे.

Deepika Padukone | Instagram

दीपिकाची एकूण संपत्ती 497 कोटी रूपये इतकी आहे.

Deepika Padukone | Instagram
Sobhita Dhulipala | Dainik Gomantak