Nora Fatehi ब्युटी इन ब्लॅक

Akshay Nirmale

डान्सर, अभिनेत्री, मॉडेल नोरा फतेही हा ब्लॅक ड्रेसमधील लूक नुकताच समोर आला आहे.

Nora Fatehi | Dainik Gomantak

बी टाऊनमधील सर्वोत्तम डान्सरपैकी एक असलेल्या नोरा फतेही हिची स्वतःची अशी स्वतंत्र फॅन फॉलोविंग आहे.

Nora Fatehi | Dainik Gomantak

केवळ डान्सर म्हणुन नव्हे तर स्टाईल आयकॉन म्हणूनही तिला बॉलीवुडमध्ये ओळखले जाते.

Nora Fatehi | Dainik Gomantak

इंडियन आणि वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारच्या ड्रेसेसमध्ये नोरा सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.

Nora Fatehi | Dainik Gomantak

तिचे अनेक डान्स नंबर्स, आयटम साँग्ज गाजल्याने आजही आयटम साँग्जसाठी निर्मात्यांची पहिली पसंती तिलाच असते.

Nora Fatehi | Dainik Gomantak

नोरा केवळ पाच हजार रूपये घेऊन भारतात आली होती, आज तिच्याकडे कोट्यवधी रूपयांची संपत्ती आहे.

Nora Fatehi | Dainik Gomantak

नुकतेच नोराने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे.

Nora Fatehi | Dainik Gomantak
Dainik Gomantak