Anjali Arora: अंजली अरोराचा हॉट लूक पाहून चाहते आऊट

Manish Jadhav

मन धागा धागा...! अंजलीचा हा हॉट लूक चाहत्यांना आकर्षित करतो.

Anjali Arora | Dainik Gomantak

काजव्यांनाही तू मोहीनी घातलीय! अंजलीचा हा लूक पाहून चाहते आऊट

Anjali Arora | Dainik Gomantak

तुझं प्रतिबिंबही तुझ्या 'प्रेमात'! अंजलीचा हा किलर लूक चाहत्यांना खूप आवडतोय

Anjali Arora | Dainik Gomantak

तुझ्या हास्याच्या छटा...! अंजलीचं हसणं चाहत्यांच्या नययांना सुखावून सोडतं.

Anjali Arora | Dainik Gomantak

तुझं असं ते तिरकं पाहणं...! अंजलीचं हे पाहणं चाहत्यांना क्लिन बोल्ड करतं.

Anjali Arora | Dainik Gomantak

खरंच तुझ्या डोळ्यांनीही ह्रदयाला साद घातली! अजंलीच्या याच अदेचं चाहत्यांना मनमोहित केलं.

Anjali Arora | Dainik Gomantak