Ananya Pandey चा बोल्ड लूक व्हायरल...

Akshay Nirmale

अलीकडेच अभिनेत्री अनन्या पांडे ही हॉट फोटोशुटमुळे पुन्हा बी टाऊनमध्ये चर्चेत आली आहे.

Ananya Pandey | Dainik Gomantak

अनन्याने बॉडीसूट परिधान करून हे हॉट फोटोशूट केले आहे.

Ananya Pandey | Dainik Gomantak

अनन्याच्या सिझलिंग करणाऱ्या पोज घायाळ करत आहेत.

Ananya Pandey | Dainik Gomantak

इंटरनेटच्या या बोल्ड लुकने इंटरनेटचा पारा वाढवला आहे.

Ananya Pandey | Dainik Gomantak

अनन्याच्या या फोटोशुटमधील ग्लॅमरस करणाऱ्या अदांमुळे हे फोटोज व्हायरल झाले आहेत.

Ananya Pandey | Dainik Gomantak

रिया कपूर, शनाया कपूर यांनी अनन्याच्या या फोटोशुटचे कौतूक केले आहे.

Ananya Pandey | Dainik Gomantak

आगामी काळात अनन्या 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटात दिसणार आहे.

Ananya Pandey | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा