Ananya Panday चा व्हेकेशन मूड

Akshay Nirmale

या व्हेकेशन काळात तिने विविध ड्रेसेसमधील, विविध पोजमध्ये तिचे फोटोज शेअर केले आहेत.

Ananya Panday | Dainik Gomantak

समुद्र किनाऱ्यावर बिकिनीमध्येही अनन्या दिसून येत आहे.

Ananya Panday | Dainik Gomantak

एका फोटोमध्ये ती झोपाळ्यावर बसलेली दिसते.

Ananya Panday | Dainik Gomantak

या फोटोजचे वैशिष्ट्य म्हणजे अनन्या यात अत्यंत कमी मेकअपमध्ये दिसून येत आहे.

Ananya Panday | Dainik Gomantak

अनन्याचा अलीकडचा चित्रपट लायदर बॉक्सऑफिसवर दणकून आपटला होता.

Ananya Panday | Dainik Gomantak

आगामी काळात ती खो गए हम कहा या चित्रपटात दिसणार आहे.

Ananya Panday | Dainik Gomantak

अनन्याची एकूण संपत्ती 30 ते 35 कोटी रूपये असल्याचे सांगितले जात आहे.

Ananya Panday | Dainik Gomantak
Dainik Gomantak