अनन्याचा गोव्यात 'रोमँटिक व्हेकेशन'; 13 वर्षांनी मोठ्या आदित्य रॉय कपूरसोबत...

Akshay Nirmale

चर्चेचा विषय

अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय सध्या एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे ते सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरले आहेत.

Ananya Panday | Instagram

रिलेशनशिप

नुकतेच हे कपल गोव्यात आले होते. त्यातून त्यांच्या रिलेशनशिप आणखी शिक्कामोर्तब झाले आहे. आदित्य अनन्याचा बॉयफ्रेंड असल्याचे अनेकजण सांगतात.

Aditya Roy Kapoor | Instagram

रोमँटिक व्हेकेशन

आदित्य हा अनन्यापेक्षा 13 वर्षांनी मोठा आहे. दोघे गोव्यात नुकतेच रोमँटिक व्हेकेशनवर येऊन गेले.

Ananya Panday | Instagram

अनन्याचा चित्रपट

सध्या अनन्याचा 'ड्रीम गर्ल 2' चित्रपट रीलीज झाला असून तो चांगला चालत आहे. यात तिच्यासोबत आयुष्मान खुराणा आहे.

Ananya Panday | Instagram

विमानतळावर दिसले

हे कपल गोव्यातून मुंबई विमानतळावर उतरल्यावर प्रसारमाध्यमांच्या नजरेस पडले. विमानतळावरील त्यांचे फोटोज व्हायरल झाले आहेत.

Ananya Panday | Instagram

कॅज्युअल लूक

विमानतळावर दोघेही कॅज्युअल लूकमध्ये होते. दोघांनीही सनग्लासेस घातले होते. अनन्याने व्हाईट टीशर्ट आणि डेनिम जीन्स परिधान केली होती.

Ananya Panday | Instagram

दोघांचीही चुप्पी

प्रसारमाध्यमांमध्ये या दोघांच्या रिलेशनच्या चर्चा चवीने होत असल्या तरी दोघांपैकी कुणीही समोर येऊन रिलेशनशिपबाबत अधिकृतरित्या काहीही कबूल केलेले नाही.

Ananya Panday | Instagram
Nayanthara | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...