Alia Bhatt बनली 'गुची'ची पहिली भारतीय ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

Akshay Nirmale

लक्झरी फॅशन ब्रँड गुच्चीने आलिया भट्टला जागतिक राजदूत म्हणून साइन केले आहे.

Alia Bhatt | Instagram

16 मे रोजी दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे झालेल्या गुच्ची क्रूझमध्ये आलिया सहभागी झाली होती.

Alia Bhatt | Instagram

या कार्यक्रमात हॉलिवूड अभिनेत्री डकोटा जॉन्सन, के-पॉप ग्रुप न्यू जीन्स गायिका हन्नी आणि इंग्लिश गायक हॅरी स्टाइल्स हे गुच्चीचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर देखील सहभागी झाले होते.

Alia Bhatt | Instagram

या वर्षी आलियाने 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेयर पुरस्कार पटकावला आहे.

Alia Bhatt | Instagram

गुचीने त्यांच्या ऑफिशियल स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, कंपनी ने आलिया भट्टला ग्लोबल ब्रँड अ‍ॅम्बेसडर बनवले आहे.

Alia Bhatt | Instagram

आलिया भट्टच्या कारकिर्दीतील ही मोठी गोष्ट आहे. आलियाने सोशल मीडियात लिहिले आहे की, ''मी केवळ भारतातच नाही तर ग्लोबल लेव्हलवर हाऊस ऑफ गुचीचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Alia Bhatt | Instagram

हा माझ्यासाठी हा सन्मान आहे. गुचीचा वारसा प्रेरक आणि आकर्षक आहे. आम्ही विविध माईलस्टोन्स एकत्रितपणे पार करू, असा विश्वास आलियाने व्यक्त केला आहे.

Alia Bhatt | Instagram
Mia Khalifa | Dainik Gomantak