Alia-Ranbir:छोट्या परीच्या आगमनाने आलिया रणबीर सुखावले

Sumit Tambekar

आलिया आणि रणबीर झाले आई-बाबा

(Bollywood actress Alia Bhatt and Ranbir Kapoor have become mother and father)

आई-बाबा | Dainik Gomantak

आलिया आणि रणबीर झाले आई-बाबा झाल्यानंतर नातेवाईक त्यांना भेट देत आहेत

नातेवाईक त्यांना भेट देत आहेत | Dainik Gomantak

आई-बाबा झाल्यानंतर आलियाच्या मैत्रिणींनी ही रुग्णालयात आपली हजेरी लावतायेत

मैत्रिणींनी ही रुग्णालयात आपली हजेरी | Dainik Gomantak

काही बॉलीवुड कलाकार ही लावतायेत हजेरी

बॉलीवुड कलाकार | Dainik Gomantak

बॉलिवूड चाहत्यांचे सर्वात लाडके कपल म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर

लाडके कपल | Dainik Gomantak

मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला

रिलायन्स रुग्णालयात | Dainik Gomantak

संपूर्ण कपूर कुटुंबात जल्लोषाचे वातावरण आहे

कुटुंबात जल्लोषाचे वातावरण | Dainik Gomantak

प्रत्येकजण आलियाला आई झाल्याबद्दल शुभेच्छा देताना दिसत आहे

आलियाला आई झाल्याबद्दल शुभेच्छा | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा