Alaya F झाली बोल्ड...

Akshay Nirmale

अभिनेत्री अलाया एफ सोशल मीडियात नियमित सक्रीय असते.

Alaya F | Instagram

नुकतेच अलायाने ऑरेंज कलरच्या डीप नेक थाय स्लिट ड्रेसमधून हॉटनेसचा तडका लावला आहे.

Alaya F | Instagram

अलायाचा 'अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत' नावाचा चित्रपट नुकताच रीलीज झाला आहे.

Alaya F | Instagram

अलायाने एकापेक्षा एक कातिल पोज असणारे फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Alaya F | Instagram

अलाया ही अभिनेत्री पुजा बेदीची कन्या आहे.

Alaya F | Instagram

ती स्वतःचे नाव अलाया एफ. असे लावते. तिचे आडवान फर्निचरवाला असे आहे.

Alaya F | Instagram

2020 मध्ये 'जवानी जानेमन' या चित्रपटातून तीने पदार्पण केले होते, तिला बेस्ट डेब्यूचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता.

Alaya F | Instagram
Shriya Saran | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...