Aishwarya Rai Bachchan: साजशृंगाराची धनी 'ऐश्वर्या'

Manish Jadhav

दिलाची हसरत...

ऐश्वर्याचा हा लूक चाहत्यांची हसरत पूर्ण करतो.

Aishwarya Rai Bachchan | Dainik Gomantak

चाहत्यांच्या दिलाचा 'दर्या'...

चाहत्यांच्या मनाचा दर्या ऐश्वर्याच्या नयनांनी शांत होतो.

Aishwarya Rai Bachchan | Dainik Gomantak

चाहत्यांच्या रित्यापणाची हाक

ऐश्वर्याची अदा चाहत्यांची रित्यापणीचा हाक बनलीय.

Aishwarya Rai Bachchan | Dainik Gomantak

सौंदर्याची 'गंगा'

खरंच चाहत्यांच्या मनाची पवित्र गंगा 'ऐश्वर्या'

Aishwarya Rai Bachchan | Dainik Gomantak

मन हरवलं...

ऐश्वर्याकडे पाहताच चाहत्यांचं मन हरवलं.

Aishwarya Rai Bachchan | Dainik Gomantak

नयनांचा लंपडाव...

ऐश्वर्याचे नयन चाहत्यांशी लंपडाव खेळतात.

Aishwarya Rai Bachchan | Dainik Gomantak

तुझा एकांतपणा...

ऐश्वर्याचा एकांतपणा मनाची पालवी फुलवतो.

Aishwarya Rai Bachchan | Dainik Gomantak

बस्सं ना...

तुझी (ऐश्वर्या) नजर चाहत्यांच्या मनाची नवी गोष्ट बनलीय.

Aishwarya Rai Bachchan | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी