Actors Who Died With Heart Attack : 'या' सेलिब्रिटींचा मृत्यूही Heart Attack मुळेच; पाहा फोटो

Kavya Powar

सध्या हृदयविकारमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे

Actors Who Died With Heart Attack | Dainik Gomantak

अनेक Bollywood सेलिब्रेटींचे हार्ट अटॅकमुळे निधन झाले आहे.

Actors Who Died With Heart Attack | Dainik Gomantak

सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचा मृत्यू heart attack मुळे झाला.

Actors Who Died With Heart Attack | Dainik Gomantak

ओम पुरी यांचे 6 जानेवारी 2017 मध्ये heart attack मुळे निधन झाले

Actors Who Died With Heart Attack | Dainik Gomantak

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा जिममध्ये heart attack मुळे मृत्यू झाला

Actors Who Died With Heart Attack | Dainik Gomantak

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यूही यामुळेच झाला होता

Actors Who Died With Heart Attack | Dainik Gomantak

भाभी जी घर मे है अभिनेता दिपेश भान यानेही याच कारणामुळे जगाचा निरोप घेतला

Actors Who Died With Heart Attack | Dainik Gomantak

2017 मध्ये अभिनेता इंदर कुमार याचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला

Actors Who Died With Heart Attack | Dainik Gomantak

नुकतेच, सिद्धांत सुर्यवंशी याचे निधनही जिममध्ये व्यायाम करताना अटॅकमुळेच झाले.

येथे क्लिक करा