सुहाना सफर... किंग खानच्या लेकीची गोव्यात मौजमजा

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात मौजमजा

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानची लेक तिची मैत्रीण आणि चुलत बहीण सध्या गोव्यात मौजमजा करत आहेत.

Suhana Khan | Instagram

इन्स्टाग्रामवरून फोटो शेअर

सुहाना आणि तिच्या मैत्रिणींने गोव्यातील ट्रीपचे फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.

Suhana Khan | Instagram

मित्रांसोबत धम्माल

सुहाना मित्रांसोबत गोव्यात चांगलीच धम्माल करताना दिसत आहे.

Suhana Khan | Instagram

गोव्यातील फूड

गोव्यातील फूड, ड्रींक्स, चहा आणि खाद्यपदार्थांचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत.

Suhana Khan | Instagram

आगामी चित्रपट

सुहाना लवकरच जोया अक्तर दिग्दर्शित चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

Suhana Khan | Instagram

नेहमीच चर्चेत

आगामी चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर सुहाना नेहमीच चर्चेत आणि बातम्यांमधून समोर येत असते.

Suhana Khan | Instagram
webstory | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी