अभिनेता पुलकित सम्राटने गोव्यात अवगत केली नवी कला

गोमन्तक डिजिटल टीम

पुलकितची नवी कला

अभिनेता पुलकित सम्राटने गोव्यातून काही फोटो शेअर केले आहेत, यात तो नवी कला शिकताना दिसत आहे.

Actor Pulkit Samrat | Instagram

पॉटरी स्टुडिओ

त्याने नुकतेच गोव्यातील ल्युन क्ले पॉटरी स्टुडिओला भेट दिली.

Actor Pulkit Samrat | Instagram

पॉटरी क्लास

येथे त्याने पॉटरी बनवण्याचा देखील प्रयत्न केला, फोटो तो चिखलापासून वस्तू बनवताना दिसत आहे.

Actor Pulkit Samrat | Instagram

पर्यटन आणि कला

पुलकित वारंवार गोव्यात येत असतो यावेळी त्याने पर्यटनासोबत नवीन काहीतरी शिक्षण्याचा प्रयत्न केला.

Actor Pulkit Samrat | Instagram

शैली सुतारीया

पुलकितने भेट दिलेल्या गोव्यातील शैली सुतारीया यांच्या पॉटरी स्टुडिओचे आभार मानले आहेत.

Actor Pulkit Samrat | Instagram

अधिक उर्जा मिळाली

पॉटरीच्या क्लासमुळे अधिक उर्जा मिळाल्याचे त्यांने सांगितले तसेच, लवकरच परत येणार असेही तो म्हणाला.

Actor Pulkit Samrat | Instagram

अनेक चित्रपटात काम

पुलकित फुकरे चित्रपटापासून अधिक चर्चेत आला, त्यानंतर अनेक चित्रपटात तो झळकला आहे.

Actor Pulkit Samrat | Instagram