मिस्टर परफेक्शनिस्ट साकारणार उज्वल निकम यांचा बायोपिक?

Akshay Nirmale

आमीरच्या पुनरागमनाचे वेध

'पठान'मधून शाहरूखचे मोठ्या पडद्यावर जोरदार पुनरागमन झाल्यानंतर आता अनेक चाहत्यांना आमीर खानच्याही पुनरागमनाचे वेध लागले आहेत.

Aamir Khan | Instagram

उत्सुकता

आमीर यशराज बॅनरच्या अॅक्शन चित्रपटात दिसणार असे बोलले जात आहे. पण त्याही पेक्षा आमीरच्या आणखी एका नव्या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Aamir Khan | Instagram

कुटूंबाला वेळ

सध्या आमीरने कोणत्याही प्रकल्पाची घोषणा केलेली नाही. सध्या तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.

Aamir Khan | Instagram

आमीर ब्रेकवर

'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाच्या अपयशानंतर आमीरने काही काळ बॉलीवूडपासून ब्रेक घेतला आहे.

Aamir Khan | Instagram

बायोपिक करणार

आता आगामी काळात आमीर बायोपिक करणार असल्याची चर्चा बी टाऊनमध्ये सुरू झाली आहे. आमीर आणि दिशेन विजान मिळून या चित्रपटाची निर्मिती करू शकतात.

Aamir Khan | Instagram

उज्वल निकम यांचा बायोपिक

देशातील हाय प्रोफाईल खटल्यांमध्ये सरकारच्या बाजुने काम पाहणाऱ्या विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांचा बायोपिक आमीर खान करणार असल्याची चर्चा आहे.

Aamir khan | Instagram

हायप्रोफाईल खटले

1993 मुंबई बॉम्बस्फोट, 2008 च्या मुंबईवरील हल्ला या प्रकरणांमध्ये उज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून युक्तीवाद केला होता.

Aamir Khan | Instagram
Rasha Thadani | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...