Kartik Aaryan Birthday: बॉलिवूड गाजवणारा शेहेजादा

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यनचा आज 32 वा वाढदिवस आहे.

Kartik Aaryan | Dainik Gomantak

वाढदिवसानिमित्त कार्तिक आर्यनला त्याच्या मम्मी पप्पांकडून एक खास सरप्राईज मिळाले आहे.

Kartik Aaryan | Dainik Gomantak

वाढदिवसाच्या सेलेब्रेशनचे फोटो कोकीने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत.

Kartik Aaryan | Dainik Gomantak

कार्तिकने फोटोंना “प्रत्येक जन्मात मला तुझा कोकी म्हणून जन्म घ्यायला आवडेल'' असे खास कॅप्शन दिले आहे.

Kartik Aaryan | Dainik Gomantak

कार्तिकला त्याच्या चाहत्यांनी तसेच, बॉलिवूड स्टारंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Kartik Aaryan | Dainik Gomantak

कार्तिकला त्याच्या जवळची मैत्रीण क्रिती सॅननही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Kartik Aaryan | Dainik Gomantak

गोवातील इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यात कार्तिक आर्यनही उपस्थित होता.

Kartik Aaryan | Dainik Gomantak

यावेळी कार्तिकने भूल भुलैयाच्या टायटल सॉंगवर डान्स केला त्याच्या डान्सने सर्वांची मन जिंकली.

Kartik Aaryan | Dainik Gomantak
Dainik Gomantak