दैनिक गोमन्तक
बॉलिवुड अभिनेता जावेद जाफरी यांचा आज 58वा वाढदिवस आहे.
आपल्या वडिलांप्रमाणे तेही कॉमेडी रोलसाठी ओळखले जातात.
जावेद जाफरीने 1985मध्ये मेरी जंग नावाच्या सिनेमातून बॉलिवुडमध्ये पदार्पन केले.
धमाल, जादूगर, मेरी जंग, तारा रम पम अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
अभिनयासोबत त्यांनी कार्टूनला आपला आवाज पण दिला आहे.
आपल्या कॉमेडी, अतरंगी भूमिकांमुळे ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये लोकप्रिय आहेत.
जावेद यांनी राजकारणात पण नशिब आजमावले.
त्यांचा मुलगा मिजान जाफरीने पण अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.