गोमन्तक डिजिटल टीम
भोजपुरीसह हिंदी, तामिळ सिनेमातील आघाडीची अभिनेत्री म्हणून मोनालिसाचे नाव घेतले जाते.
मोनालिसाने अनेक चित्रपटामधून अभिनय केला आहे.
मोनालिसाचे अनेक हॉट फोटो व्हायरल होत असतात.
नुकताच तिचा बोल्ड फोटोशूट व्हायरल होत आहे.
अंतरा बिस्वास असे नाव असलेली मोनालिसा चाहत्यांना अनेक सुखद धक्के देत असते.
अंतराचा सध्याचा लूक सर्वत्र चांगलाच व्हायरल होत आहे.
मोनालिसाने चित्रपटासह 2017 मध्ये बिग बॉसमध्ये देखील सहभाग घेतला होता.