बाथटबमध्ये बोल्ड अंदाजात पोज देत Ankita Lokhande म्हणाली...

Pragati Sidwadkar

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडेने खुप मालिकांमध्ये काम केले आहे.

Ankita Lokhande | Dainik Gomantak

अंकिता लोखंडेने बागी 3' आणि 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Ankita Lokhande | Dainik Gomantak

अंकिता कायमच तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

Ankita Lokhande | Dainik Gomantak

सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अंकिता बाथटबमध्ये बोल्डपोज देताना दिसून येत आहे.

Ankita Lokhande | Dainik Gomantak

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये अंकिताने 'Born with good jeans' असं कॅप्शन दिलं आहे.

Ankita Lokhande | Dainik Gomantak

अंकिताने 'पवित्र रिश्ता' मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Ankita Lokhande | Dainik Gomantak

अंकिता तिच्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. अंकिताने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न केलं आहे.

Ankita Lokhande | Dainik Gomantak