Kavya Powar
चिकन हे आपल्या आरोग्यासाठी चांगले अन्न मानले जाते, कारण त्यात अनेक पौष्टिक घटक असतात.
ज्यामुळे आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
चिकन हे प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे. यामध्ये फायदेशीर अमीनो ऍसिड असतात.
100 ग्रॅम चिकन ब्रेस्टमध्ये सुमारे 31 ग्रॅम प्रथिने असतात, जे तुम्हाला एका दिवसात मिळणाऱ्या प्रोटीनच्या दुप्पट आहे.
यामध्ये असलेले अमीनो अॅसिड जखमा भरण्यासही मदत करतात.
हिवाळ्यात आपल्याला शक्तीची गरज असते. उकडलेले चिकन खाल्ल्याने आपण निरोगी राहतो.
चिकनमध्ये व्हिटॅमिन बी 6 असते जे तुमची शारीरिक शक्ती मजबूत करते.