ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट मिळणारे भारतातील 10 समुद्रकिनारे

दैनिक गोमन्तक

भारतातील 10 समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट मिळाले आहे.

Beach | Dainik Gomantak

डेन्मार्कमधील फॉऊंडेशन फॉर इनव्हॉरमेंट एज्युकेशन ( FEE ) कडून हे सर्टिफिकेट देण्यात येते.

Beach | Dainik Gomantak

आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य असलेले ३३ वर्गीकरणामधील अटी या समुद्रकिनाऱ्यांनी पूर्ण केले तर त्या समुद्रकिनाऱ्यांना हे ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळते

Beach | Dainik Gomantak

हे सर्टिफिकेट मिळवणारे समुद्रकिनारे जगातील सर्वात स्वच्छ समुद्रकिनारे म्हणून ओळखले जातात

Beach | Dainik Gomantak

इको टुरिझम ला प्रोत्साहन देणारे हा प्रयोग आहे. पर्यटकांना अंघोळीसाठी मिळणारे पाण्याची गुणवत्ता, सुरक्षा यांना प्राधान्य दिले आहे.

Beach | Dainik Gomantak

अलिकडेच तमिळनाडूमधील कोवलाम आणि पुदुच्चेरीमधील एडन या समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळाल्यानंतर अशा ब्लू फ्लॅग मिळालेल्या समुद्रकिनाऱ्यांची संख्या १० झाली आहे.

Beach | Dainik Gomantak

याआधी गुजरातमधील शिवराजपूर, दमन आणि दिवमधील घोघला, कर्नाटकमधील कासारकोड आणि पुदुबेरी , केरळमधील कप्पड, आंध्रप्रदेशमधील ऋषीकोंडा, ओडीसामधील गोल्डन आणि अंदमान-निकोबारमधील राधानगर समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट मिळाले आहे.

Beach | Dainik Gomantak
Arhar Dal | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी