दैनिक गोमन्तक
ट्यूब टॉप ब्लाउज ही ब्लाउज स्टाइल सिंम्पल साडीत तुम्हाला फॅशनेबल लूक देते.
मल्टी कलर ब्लाउज या स्टाइलचा ब्लाउज तुम्ही प्लेन साडीवर घातल्यावर खूप सुंदर दिसतो.
साइड कट ब्लाउजमध्ये तुम्ही सर्वांमध्ये खूप स्टायलिश दिसाल.
वी नेक ब्लाउज तुम्हाला एकदम स्टायलिश लूक देतो.
फुल कवरेज ब्लाउज तुम्हाला ग्लॅमलस लूक देतो.
जॅकेट ब्लाउजला साडी, स्कर्ट, लेहंगा यांवर घालू शकता.
चोली कट ब्लाउज हा सणांच्या दिवसांमध्ये मुली घालताना दिसतात.
कोल्ड शोल्डर ब्लाउज- साध्या साडीत हेवी लूक पाहिजे असेल तर ही ब्लाउज स्टाइल नक्की ट्राय करा.