दैनिक गोमन्तक
अति साखर खाणे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते
खाण्यापिण्यात साखरेचा जास्त वापर केल्याने भूक मंदावते.
यासोबतच वजन झपाट्याने वाढू लागते
त्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो.
ग्लुकोजच्या वाढीमुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो
त्यामुळे टाइप-2 मधुमेहाचा धोका असतो.
यासाठी पूर्ण साखर सोडण्यापेक्षा,वयानुसार साखरेचे प्रमाण कमी करावे.