Puja Bonkile
शरीरातील रक्त प्रवाह अयोग्य झाल्यास अनेक आजार निर्माण होउ शकतात.
यामुळे आहारात पोषक घटकांचा समावेश करावा.
फ्लेव्होनॉइड्स असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.
आहारात डाळींबाचे सेवन करावे
कांद्याचा वापर भाज्यांमध्ये करावा.
लिंबु वर्गीय पदार्थांमुळे रक्त प्रवाह सुरळित होतो.
टोमॅटोचे सेवन केल्याने रक्त प्रवाह सुरळित राहतो.
सुकामेवा खावा