Kavya Powar
पांढऱ्या तांदळासोबतच काळा तांदूळही आपल्यासाठी फायदेशीर असतो.
त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो.
हृदयाच्या आरोग्यासाठी काळे तांदूळ फायदेशीर आहे.
यामधले फायटोकेमिकल कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतात.
हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात.
काळ्या तांदूळात मोठ्या प्रमाणात फायबर आढळतात.
पचनसंबंधित तक्रारही यामुळे दूर होतात.