Kavya Powar
काळीमिरीचे आपल्या शरीराला खूप प्रकारे फायदे होतात
काळीमिरी दुधात मिसळून सेवन केल्याने त्याचे अजून फायदे होऊ शकतात. वाचा
काळीमिरी दुधात मिसळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते
यामुळे आपली पचनसंस्था मजबूत होते
याच्या नियमित सेवनाने शरीरात असलेले फॅट कमी होते
जर तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास होत असेल तर दुधात काळीमिरी टाकून प्या
काळीमिरी घातलेले दूध प्यायल्याने आपली हाडे मजबूत होण्यास मदत मिळते