Kavya Powar
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अनेकजण रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पितात
कॉफी किंवा चहा रिकाम्या पोटी घेऊ नये.
कारण यामुळे अनेक शारीरिक समस्या होऊ शकतात. कॉफी शरीरासाठी चांगली असते पण ती रिकाम्या पोटी पिणे जास्त हानिकारक असते.
रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी प्यायल्याने शरीरात B जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते.
यामुळे तुम्हाला अॅसिडिटी आणि गॅसची समस्या होऊ शकते.
तुम्ही एका दिवसात 2-3 कप कॉफी पिऊ शकता पण यापेक्षा जास्त प्यायल्यास भविष्यात तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात.
काळी कॉफी पिण्याची योग्य वेळ म्हणजे नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणानंतर 30 मिनिटे किंवा 1 तास.