Pramod Yadav
गुजरात विधानसभा 2022 निवडणूकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले आहे.
भाजपने आपलाच विक्रम मोडीत काढत भाजपने 182 पैकी 157 जागांवर विजय मिळवला आहे.
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी गुजरात निवडणूकीसाठी घेतलेल्या परिश्रमामुळे भाजपला यशस्वी व्हायला मदत झाली.
गुजरातमधील भाजपच्या विजयासाठी ब्रॅन्ड नरेंद्र मोदी हा फॅक्टर अतिशय महत्वाचा मानला जात आहे.
पाटीदार समाज हा गुजरातमधील मोठा समाज आहे, या समाजाचा भाजपला मिळालेला पाठिंबा महत्वाचा मानला जात आहे.
याशिवाय राहून गांधी यांनी काँग्रेस प्रचारासाठी वेळ न दिल्याने काँग्रेसची राज्यात दुरावस्था झाली.
तसेच, आपने देखील गुजरात निवडणूकीसाठी मोठी तयारी केली होती पण, त्याचा काहीच उपयोग झाल्याचे दिसत नाही.