HBD Keshv Maharaj: भारतीय वंशाचा गोलंदाज गाजवतोय आफ्रिकेसाठी मैदान

Ashutosh Masgaunde

जन्म

केशव महाराज याचा जन्म 7 फेब्रुवारी 1990 रोजी डर्बनमध्ये झाला.

Facts About South African Spinner Keshav Maharaj | X, @ProteasMenCSA

भारताशी नाते

केशव महाराज हा भारतीय वंशाचा आहे. त्याचे वडील अत्मानंद हे भारतीय होते जे आफ्रिकेतील नताल प्रांतासाठी यष्टिरक्षक म्हणून खेळले होते. केशवचे आजोबाही क्रिकेटपटू होते.

Facts About South African Spinner Keshav Maharaj | X, @ProteasMenCSA

किरण मोरे यांचे भाकीत

महाराजच्या वडिलांचे तेंडुलकर, अझरुद्दीन आणि किरण मोरे या क्रिकेटपटूंशी चांगले संबंध आहेत. मोरे यांनी एकदा तीन वर्षांचा असलेला महाराज पुढे फिरकीपटू होईल असे भाकीत केले होते.

Facts About South African Spinner Keshav Maharaj | X, @ProteasMenCSA

विश्वचषकातील स्थान गमावेल

केशव महाराजने फिटनेसकडे दुर्लक्ष केल्याने 2008 मध्ये अंडर-19 विश्वचषकातील स्थान गमवावे लागले होते.

Facts About South African Spinner Keshav Maharaj | X, @ProteasMenCSA

स्वप्नपूर्ती

केशव महाराजने 3 नोव्हेंबर 2016 रोजी पर्थ येथील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन (WACA) स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले. या मैदानावर पदार्पण करणारा तो पहिला फिरकी गोलंदाज आहे.

Facts About South African Spinner Keshav Maharaj | X, @ProteasMenCSA
Facts About South African Spinner Keshav Maharaj | X, @ProteasMenCSA

वेगवान गोलंदाज

केशव महाराजने शालेय जीवनात वेगवान गोलंदाज म्हणून क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती. त्यानंतर तो पुढे फिरकी गोलंदाज झाला.

Facts About South African Spinner Keshav Maharaj | X, @ProteasMenCSA

लता मंगेशकर यांचे पहिले गाणे जे कधीच रिलीज झाले नाही

Lata Mangeshkar Death Anniversary