Birthday Girl Keerthy Suresh चे नितळ सौंदर्य

गोमन्तक डिजिटल टीम

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या सीमा ओलांडत आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत.

अभिनेत्री किर्ती सुरेश अशीच एक गुणी अभिनेत्री आहे. किर्तीचा आज वाढदिवस आहे. तिच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

किर्तीचे सौंदर्य आणि स्टायलिश अंदाज यामुळे ती नेहमीच चर्चेत असते.

अभिनयाच्या जोरावर किर्तीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

किर्ती आपल्या सौंदर्याने सर्वांना भूरळ घालत आहे.

किर्ती साधा, सिंपल लूक सर्वांनाच भावतो.

किर्तीने लहान वयातच चित्रपटांमधून काम करायला सुरुवात केली व आज ती एक यशस्वी अभिनेत्री आहे.

goa | Dainik Gomantak
क्लिक करा