बिपाशा बसूचा बंगाली स्टाईल बेबी शॉवर

Priyanka Deshmukh

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू सध्या तिच्या प्रेग्नेंसीचा आनंद घेत आहे. अलीकडेच तिने सोशल मीडियावर पती करण सिंग ग्रोवरसोबत तिच्या गरोदरपणाची माहिती दिली.

Bipasha Basu | Insta/Bipasha Basu

अभिनेत्री अनेकदा तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. बिपाशाचा बेबी शॉवर सोहळा तिच्या घरी आयोजित करण्यात आला होता, जो बंगाली विधींनी पूर्ण झाला.

Bipasha Basu | Insta/Bipasha Basu

बिपाशा बसूने तिच्या बेबी शॉवर फंक्शनमधील अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती गुलाबी बनारसी साडीमध्ये दिसत आहे.

Bipasha Basu | Insta/Bipasha Basu

अभिनेत्रीने सोन्याचे दागिने घातले आहेत. या पारंपरिक लूकमध्ये बिपाशा बसू खूपच सुंदर दिसत आहे.

Bipasha Basu | Insta/Bipasha Basu

बिपाशाच्या चेहऱ्यावर गरोदरपणाची चमक तिला आणखीनच आकर्षक लूक देत आहे.

Bipasha Basu | Insta/Bipasha Basu

फोटोंमध्ये बिपाशा पती करणसोबत दिसत आहे.

Bipasha Basu | Insta/Bipasha Basu

मला तुझ्यासारखी आई व्हायचे आहे म्हणत आईसोबतचे फोटोही बिपाशाने शेअर केले आहेत.

Bipasha Basu | Insta/Bipasha Basu

बिपाशाच्या फोटोंवर चाहते प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.

Bipasha Basu | Insta/Bipasha Basu
Dainik Gomantak | Dainik Gomantak