आश्चर्य वाटेल पण 'हा' आहे बिल गेट्स यांच्या मुलीचा बॉयफ्रेन्ड

Pramod Yadav

फोबी गेट्स मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील एक श्रीमंत उद्योगपती बिल गेट्स यांची लहान मुलगी आहे.

Phoebe Gates | Instagram

फोबी गेट्स 20 वर्षांची असून तिचे बॉयफ्रेन्डसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Phoebe Gates And Robert Ross | Instagram

बिल गेट्सची मुलगी फोबी गेट्स हिने एका कृष्णवर्णीय मुलासोबतचा फोटो शेअर केले आहेत.

Phoebe Gates And Robert Ross | Instagram

रॉबर्ट रॉस असे या मुलाचे नाव असून तो फोबी गेट्सचा बॉयफ्रेन्ड आहे.

Phoebe Gates And Robert Ross | Instagram

रॉबर्टने स्टॅनफोर्डमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स ऑफ सायन्सचे शिक्षण पूर्ण केले आहे.

Phoebe Gates And Robert Ross | Instagram

रॉबर्टने बिल गेट्सप्रमाणेच लहान वयात कॉम्प्युटर क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.

Phoebe Gates And Robert Ross | Instagram

दोघांच्या या नात्याबद्दल नेहमी उलटसुलट बोलले जाते मात्र त्यांचात खूप घट्ट प्रेम असल्याचे बोलले जाते.

Phoebe Gates | Instagram
Rinku Singh | Dainik Gomantak