गोव्याची लेक झाली Bigg Boss ची कॅप्टन

गोमन्तक डिजिटल टीम

वर्षा उसगावकर

बिग बॉस मराठी पाच मध्ये गोव्याची लेक वर्षा उसगावकर यांचा खेळ अतिशय उत्कृष्ट सुरू आहे.

varshausgaonker | Dainik Gomantak

जोडी टास्क

गेला आठवड्यात बिगबॉस चा घरात वावरताना जोडीने फिरणाचा टास्क दिला. त्यात वर्षा उसगावकर आणि अंकिता ह्या दोघीची जोडी होती.

varshausgaonker | Dainik Gomantak

कॅप्टन्सी टास्क

त्यानंतर कॅप्टन्सी टास्क मध्ये जे जे उमेदवार होते त्यांना आपले मत मांडून आपण कसे खेळलो हे पटुवून द्यायचे होते. त्यांनी उत्तकृष्ट आणि शुध्द मराठी मध्ये स्वतःचे मत माडले.

varshausgaonker | Dainik Gomantak

घराचा नवीन कॅप्टन

शेवटचा राऊंड मध्ये 3 उमेदवार होते त्यातला एक कॅप्टन पदी निवडून आणायचा होता,पण बहुमत झाले नाही. बिगबॉस नी हा निर्णय जे उमेदवार नव्हते. त्यांना घेण्यासाठी सांगितला व त्यांनी लगेच वर्षा उसगावकर यांना कॅप्टन म्हणून निवडले.

varshausgaonker | Dainik Gomantak

कॅप्टन्सी

घरातील सदस्य त्यांना कसा प्रतिसाद देतील, निक्कीची वर्तणूक नेहमीच त्यांचा सोबत वादग्रस्त राहिली आहे. ती सहकार्य करेल का? की तिला त्रास देत राहील, हे पाहणे रोचक ठरेल.

varshausgaonker | Dainik Gomantak

कॅप्टन्सीची जबाबदारी

कॅप्टन म्हणून वर्षा उसगावकर या कशी जबाबदारी पूर्ण करतील हे पाहणे ही इंटरेस्टिंग आहे.

varshausgaonker | Dainik Gomantak

एलिमिनेट

आत्ताच झालेला आठवड्यात त्या नॉमिनेट ही आहेत तर त्यांनचा कॅप्टन्सी चा प्रवास बघायला भेटणार की घरा बाहेर जातील हे उद्याच समजेल.

varsha usgaonker | Dainik Gomantak
Goa travel tips | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी