Bhumi Pednekar भूमी पुढं हॉलिवूड फिकं पडलंय

गोमन्तक डिजिटल टीम

भूमी पेडणेकर सध्या तिच्या एका नव्या लूकमुळे चर्चेत आहे.

नव्या लूकमुळे चर्चेत | Bhumi Pednekar

मुंबईतील एका अवॉर्ड शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर ब्लॅक आउटफिटमध्ये पोहोचली.

ब्लॅक आउटफिट | Bhumi Pednekar

एका हातात सोन्याच्या बांगड्या आणि कानात सोन्याची रिंग घातलेली भूमी खूप सुंदर दिसत आहे.

सुंदर दिसत आहे | Bhumi Pednekar

भूमी पेडणेकरच्या या स्टाईलची तुलना हॉलिवूड अभिनेत्री सोबत केली जात आहे.

हॉलिवूड अभिनेत्री सोबत तुलना | Bhumi Pednekar

भूमी पेडणेकरनेही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत.

सोशल मीडिया | Bhumi Pednekar

भूमीचा हा किलर लूक चाहत्यांना खूप आवडला आहे, तसेच सेलिब्रिटींनीही तिच्या लूकचे खूप कौतुक केले आहे.

किलर लूक | Bhumi Pednekar

रिया कपूर, ताहिरा कश्यप, पत्रलेखा यांच्यासह सर्वच स्टार्सनी भूमी पेडणेकरच्या या लूकचे कौतुक केले आहे.

भूमी पेडणेकरचे कौतुक | Bhumi Pednekar

भूमी नेहमीच सोशल मिडियावर विविध फोटो शेअर करते व त्याला लाखो लाईक्स मिळत असतात.

सोशल मिडियावर फोटो शेअर | Bhumi Pednekar
Web Story | Dainik Gomantak