गुलाबी थंडीत Monalisa चा गुलाबी लूक...

Akshay Nirmale

नुकतेच मोनालिसाने इन्स्टाग्रामवर गुलाबी आऊटफिटमधील तिचे दोन वेगवेगळे लूक शेअर केले आहेत.

Monalisa | Instagram

मोनालिसाचे खरे नाव अंतरा विश्वास असे आहे.

Monalisa | Instagram

मोनालिसा हिला इन्स्टाग्रामवर 5.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Monalisa | Instagram

बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या एका पर्वात मोनालिसा देखील सहभागी झाली होती.

Monalisa | Instagram

त्यानंतर ती एकता कपुरच्या नजर या मालिकेत दिसली होती.

Monalisa | Instagram

एकेकाळी वयाच्या 15 व्या वर्षी हॉटेलमध्ये दिवसाला 120 रूपये पगारावर मोनालिसा काम करत होती.

Monalisa | Instagram

मोनालिसाची एकूण संपत्ती 25 ते 30 कोटी असल्याचे समजते.

Monalisa | Instagram
Dainik Gomantak