गोव्याच्या किनाऱ्यावर भोजपुरी 'महिमा'

गोमंतक ऑनलाईन टीम

भोजपुरी अभिनेत्री महिमा गुप्ता सध्या तिच्या कामानिमित्त गोव्यात आली आहे.

Mahima Gupta | Dainik Gomantak

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील स्टायलिश अभिनेत्री म्हणूनही तिची ओळख आहे.

Mahima Gupta | Dainik Gomantak

नुकतेच महिमाने तिचे फोटोज इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. तिचे हे फोटोशूट व्हायरल झाले आहे.

Mahima Gupta | Dainik Gomantak

महिमा नेहमीच आरोग्यदायी जीवनशैलीसाठी प्रवृत्त करत असते.

Mahima Gupta | Dainik Gomantak

इन्स्टाग्रामवर तिला एक लाख तीस हजार फॉलोअर्स आहेत.

Mahima Gupta | Dainik Gomantak

महिमाचे अनेक बोल्ड फोटोज याआधी व्हायरल झाले आहेत.

Mahima Gupta | Dainik Gomantak

आगामी काळात महिमाचा यश कुमार आणि ऋचा दीक्षित यांच्यासोबत 'पति पत्नी और भूतनी' भोजपुरी चित्रपट येणार आहे.

Mahima Gupta | Dainik Gomantak
Sao Jacinto Island | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...