गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर; गोवेकरांचा आधारस्तंभ

Kavya Powar

राजकारणातील मेरूमणी

भाऊसाहेब बांदोडकर गोव्याच्या राजकारणातील मेरूमणी म्हणून ओळखले जातात

Goa First CM Bhausaheb Bandodkar | Dainik Gomantak

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री

ते गोव्याचे पहिले मुख्यमंत्री होते.

Goa First CM Bhausaheb Bandodkar | Dainik Gomantak

अनाथांचे आधारस्तंभ

भाऊसाहेब बांदोडकर हे अनाथांचे आधारस्तंभ होते

Goa First CM Bhausaheb Bandodkar | Dainik Gomantak

पुण्य कार्य

त्यांचे पुण्य कार्य आज कुणीही विसरू शकत नाही.

Goa First CM Bhausaheb Bandodkar | Dainik Gomantak

आठवणींना उजाळा

आजही गोव्यात त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो

Goa First CM Bhausaheb Bandodkar | Dainik Gomantak

कारकिर्द

भाऊसाहेबानी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत गोव्यामध्ये अनके सुधारणा केल्या.

Goa First CM Bhausaheb Bandodkar | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी....