जेव्हा हनीमूनचा सीन शूट करायचा होता तेव्हा भाग्यश्री दचकली होती..

Rahul sadolikar

मैने प्यार किया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये जबरदस्त पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन आजही तिचकीच गोंडस आहे

Bhagyashree | Dainik Gomantak

आपल्या लूक्सने आजही ती फॅन्सना घायाळ करते.

Bhagyashree | Dainik Gomantak

भाग्यश्रीने नेहमीच आपल्या करिअरपेक्षा कुटूंबाचा विचार केला आहे.

Bhagyashree | Dainik Gomantak

एका इंटिमेट सीनवेळी भाग्यश्रीने माझ्या मुलांना काय वाटेल? असं म्हणत तो सीन शूट करायला नकार दिला होता..

Bhagyashree | Dainik Gomantak
Bhagyashree | Dainik Gomantak

समीर सोनीने एका मुलाखतीत सांगितले की, 'आम्ही एक लव्ह सीन शूट करत होतो आणि ती एका अंध मुलीची भूमिका करत होती. तो हनीमूनचा सीन होता. 

Bhagyashree | Dainik Gomantak

पण भाग्यश्रीने तो सीन शूट केला नाही कारण ती म्हणाली की हा सीन तिच्या मुलांनी पाहिला तर त्यांना काय वाटेल?

Bhagyashree | Dainik Gomantak
Zareen Khan | Dainik Gomantak