Sameer Panditrao
भगवंतगड हा मालवणजवळ (सिंधुदुर्ग ) कालावल खाडीच्या उत्तरेला असलेला किल्ला आहे.
हा गड कोल्हापूरच्या छत्रपतींनी सावंतवाडीच्या सावंतांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला.
नंतर तो सावंतवाडी संस्थानाच्या ताब्यात गेला.
१८१८ साली हा किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला.
सध्या या किल्ल्याची बरीच पडझड झाली आहे.
दोन बुरुज, तटबंदीचे अवशेष, विहीर आणि सिद्धेश्वराचे मंदिर इथे पाहता येते.
हा परिसर निसर्गभ्रमंतीसाठी फेमस होत आहे.
मिर्झाराजे जयसिंगालाही न गवसलेला दुर्ग! तुंग किल्ल्याचा अभेद्य इतिहास