Kavya Powar
हनुमान हे असे प्रत्यक्ष आणि जागृत देव आहेत जे थोड्या पूजेने लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांचे दुःख दूर करतात.
हनुमानजींच्या उपासनेने सुख, शांती, आरोग्य आणि लाभ मिळते
हनुमान चालीसाचे पठण केल्यास नकारात्मक शक्ती हनुमानजींच्या भक्तांना त्रास देत नाहीत.
तुलसीदासजींनी हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालीसा रचली होती.
या चालीसाचे नियमित किंवा मंगळवार, शनिवारी पठण करण्याचे अनेक चमत्कारी फायदे आहेत.
मंगळ, शनि आणि पितृ दोष दूर होण्यासाठी हनुमान चालीसाचे पठणही लाभदायक आहे.
जर तुम्हाला कधी आर्थिक संकटाचा सामना करावा लागला तर मनातल्या मनात हनुमानजींचे ध्यान करा आणि हनुमान चालीसाचे पठण सुरू करा.