Priyanka Deshmukh
पणजीतील सर्वोत्तम जलक्रीडा सहलींसह, तुम्ही अरबी समुद्रात काही स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग आणि पोहण्याचा आनंद घेवू शकता.
गोव्यात जलक्रीडांचा आनंद घ्यायचा असेल तर जुलै ते सप्टेंबर हा कालावधी सर्वोत्तम काळ असेल.
पणजीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते.
गोव्यात अशी बरीच ठिकाणे आहेत जिथे तुम्ही जलक्रिडांचा आनंद घवू शकता.
ग्रँड आयलंड गोवा स्कूबा डायव्हिंग
बागा बीच वॉटर स्पोर्ट्स उत्तर गोवा
स्नॉर्कलिंगसह ग्रँड आयलंड गोवा टूर
कांदोळी बीच वॉटर स्पोर्ट्स उत्तर गोवा
गोव्यात बनाना बोट, रिंगो राइड आणि जेट स्कीइंग करू शकता