गोमन्तक डिजिटल टीम
हा वडा पाव स्टॉल मुंबईच्या व्हीटी स्टेशनच्या अगदी समोर आहे.
सम्राट शहरातील इतर सर्व वडा पाव पेक्षा, सम्राटच्या वडाच्या मिश्रणात नारळाचा खमंग असतो.
ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध वडा पावांपैकी एक म्हणजे गजानन वडा पाव.
शिवाजी वडा पाव हा शहरातील लोकप्रिय लोकप्रिय वडा पाव आहे. मोजक्या वडापाव स्टॉल्सपैकी हा एक आहे.
बांद्रा तलावाला लागून असलेल्या, शंकर वडा पावची स्थापना 1975 झाली झाली. वर्षानुवर्षे येथे दिला जाणारा वडापाव लोकप्रिय आहे.
हा वडापाव त्याच्या नावाप्रमाणेच हटके आणि लोकप्रिय आहे. भायखळा स्टेशनच्या जवळ गेल्या 17 वर्षांपासून हा वडापाव मिळतो.
मुंबईतील विलेपार्ले भागातील मिठीबाई कॉलेजजवळ असलेला आनंद वडापाव हा चांगलाच फेमस आहे.