Goa Travel Tips : पहिल्यांदा गोव्यात येणार असाल तर या गोष्टी ठरतील फायद्याच्या; वाचा

Kavya Powar

गोव्यात फिरायला येण्याचा अनेकांचा प्लॅन असतो.

Best Time To Visit Goa | Dainik Gomantak

गोव्यात पहिल्यांदा आल्यावर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Best Time To Visit Goa | Dainik Gomantak

गोव्यात आल्यावर फेमस बीचवर जाणे टाळा

Best Time To Visit Goa | Dainik Gomantak

त्याऐवजी जिथे गर्दी कमी असेल अशा ठिकाणी जा

Best Time To Visit Goa | Dainik Gomantak

गोव्यात आल्यावर कॅबऐवजी बाईक रेंटवर घ्या, ते तुम्हाला परवडेल

Best Time To Visit Goa | Dainik Gomantak

आधीच हॉटेल बुक करा

Best Time To Visit Goa | Dainik Gomantak

दक्षिण आणि उत्तर गोव्यात दोन्हीकडे फिरायला जा

Best Time To Visit Goa | Dainik Gomantak

फक्त बीचवर जाण्यापेक्षा गोव्यातील इतर ठिकाणीही भेट द्या

Best Time To Visit Goa | Dainik Gomantak
Webstory | Dainik Gomantak