Best Summer Destinations: उन्हाळ्याच्या सुट्टीत फ्रेश हवा हवीय? 'या' 5 डेस्टिनेशनला नक्की भेट द्या

Manish Jadhav

डोंगराळ ठिकाण

उन्हाळ्यात भारतातील नयनरम्य डोंगराळ ठिकाणांपेक्षा दुसरे काहीही चांगले असू शकत नाही. भारतातील डोंगराळ ठिकाणांचे शांत आणि थंड हवामान शहरी जीवनातील उष्णता आणि प्रदूषणापासून आराम देते.

Best Summer Destinations | Dainik Gomantak

ताजी हवा

अलीकडच्या काळात प्रदूषण वाढल्यामुळे लोक अशा ठिकाणांची निवड करत आहेत जिथे ताजी हवा घेण्यासाठी हवेची गुणवत्ता चांगली असेल. देशातील डोंगराळ ठिकाणे बेस्ट डेस्टिनेशन्स आहेत.

Best Summer Destinations | Dainik Gomantak

उन्हाळी सुट्टी

जर तुम्ही शुद्ध हवेसह ताजेतवाने करणारी उन्हाळी सुट्टी नयनरम्य डोंगराळ ठिकाणी घालवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या 5 बेस्ट डेस्टिनेशनला नक्की भेट दिली पाहिजे.

Best Summer Destinations | Dainik Gomantak

मडिकेरी

कर्नाटकच्या हिरव्यागार पश्चिम घाटाच्या मध्यभागी वसलेले मडिकेरी चित्तथरारक दृश्ये, धबधबे, कॉफीचे मळे आणि समृद्ध इतिहासासह उन्हाळी सहलीसाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे. 

Madikeri | Dainik Gomantak

ऋषिकेश

हिमालयाच्या पायथ्याशी असलेले ऋषिकेश योग, ध्यान आणि आध्यात्मिक विश्रांतीसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. 

Rishikesh | Dainik Gomantak

पहलगाम

पहलगाम हे असे स्वप्नभूमी आहे जिथे तुम्हाला आयुष्यात एकदा तरी भेट द्यायची इच्छा होईल.

Pahalgam | Dainik Gomantak

कुन्नूर

उटी सगळ्यांचे लक्ष वेधून घेते, पण कुन्नूरबद्दल लोकांना फारशी माहिती नाही, जिथे त्यांना ताजी हवा आणि कमी गर्दी मिळते. 

Coonoor | Dainik Gomantak

मुन्नार

हिरवीगार डोंगर, धुंद सकाळ, चहाचे अमर्याद मळे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वच्छ हवा यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. हे सगळं तुम्हाला मुन्नारमध्ये पाहयला मिळते.

Munnar | Dainik Gomantak
आणखी बघा