Smart Phones: फक्त 10 हजारच्या आत घ्या 'हे' बेस्ट स्मार्टफोन

दैनिक गोमन्तक

realme C33 हा स्मार्टफोन बाजारात सहज उपलब्ध आहे, त्याची किंमत फक्त 8,990 इतकी आहे.

Smart Phone | Dainik Gomantak

POCO M2 4GB RAM हा जबरदस्त फोन 9,999 रुपयांना आहे.

Smart Phone | Dainik Gomantak

realme Narzo 30A या फोनचे फिचर पण चांगले असून फक्त 8,999 रुपये त्याची किंमत आहे.

Smart Phone | Dainik Gomantak

Infinix Hot 10S हा 4GBचा फोन मस्त फोन फक्त 9,299 रुपयांना बाजारात मिळेल.

Smart Phone | Dainik Gomantak

Samsung Galaxy M04 हा स्वस्तात मिळणारा चांगला फोन आहे. 9,499 इतकी आहे.

Smart Phone | Dainik Gomantak

Tecno Spark 7T हा मस्त स्मार्टफोन फक्त 8,899 रुपये आहे.

Smart Phone | Dainik Gomantak

vivo Y12s या फोनची बॅटरी आणि कॅमेरा क्वॉलिटी चांगली आहे. याची किंमत 9,999 एवढी आहे.

Smart Phone | Dainik Gomantak

Micromax Infinity N11 या फोनची किंमत 9,999 आहे.

Smart Phone | Dainik Gomantak
Dainik Gomantak